subdomain removed

Google Adsence New Upadete काय आहे.

Google ने काही दिवस पूर्वीच Google Adsense बद्दल नवीन सूचना जाहीर केली आहे. 

त्यामध्ये Google आत्तापर्यंतचे सर्वात मोठे बदल (Google Adsense Update)जाहीर करणार आहे. त्या नवीन बदलामध्ये  एक चांगली बदल आहे तर एक वाईट बदल आहे. 

Yellow Star
Yellow Star

त्यामध्ये दोन बदल (Google Adsense Update) जाहीर केलेले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत.

AdSense - साइट टॅब अधिक वापरकर्ता अनुकूल बनवत आहे. जेणेकरून आपल्याला अजून सोपे होऊन जाईल. आपण सहजपणे आपले सारे अहवाल (Reports) पाहू शकता.

एक चांगला बदल (Google Adsense Upadte)

Google Subdomain Remove करणार. हे बदल आपल्या सर्वांना २० मार्च २०२३ पासून आपली ऍडसेन्स खात्यात दिसायला सुरु होईल. 

एक वाईट बदल (Google Adsense Upadte)

सर्वांना एक मेल आला असेल, त्या मेल मध्ये तुम्हला एक लिंक मिळेल सर्वात खाली. त्या लिंक वरती क्लिक करून तुम्हाला प्रतिसाद द्यायचा आहे.

Google Adsense New Update

Arrow

पहा आणखीन माहिती