स्वस्त धान्य पुरवठा होणार बंद , कुटुंबासाठी ९,०००/- रुपये दिले जाणार 

पुढे पहा - महाराष्ट्र्र शासनाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र्र शासनाचा मोठा निर्णय धान्याऐवजी मिळणार वर्षाला 9,000 रुपये, लवकरच निर्णय घेणार

जाणून घ्या ही काय योजना आहे

ही कोणती योजना आहे ?

महाराष्ट्र शासनाच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने एका व्यक्तीला दरमहा 150 रुपये किंवा पाच जणांच्या कुटुंबासाठी वर्षाला 9,000 रुपये देण्याची योजना आखली आहे.

पुढे पहा ३६,०००/- कोणाला मिळणार ?

या योजनेमध्ये प्रतेकी कुटुंबांना वर्षाला 36 हजार रुपये मिळणार, व या पैशातून ही कुटुंबे बाजारातून गहू आणि तांदूळ खरेदी करू शकतील,आणि राहिलेल्या पैश्यातून त्यांना आर्थिक गरजा पूर्ण करता येईल.

जाणून घ्या पैसे कसे मिळणार

या योजनेत कुटुंबाना पैसे कसे मिळणार ?

अन्न आणि नागरी पुरवठा माहिती नुसार कुटुंबातील महिलेच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याची योजना आहे, लाभ घेण्यासाठी आधार लिंक आसने आवश्यक आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 59,000 ते 1 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांना कमी किमतीच्या धान्य दुकानातून 2 रुपये प्रति किलो गहू आणि 3 रुपये प्रति किलो तांदूळ देण्याचा कार्यक्रम विकसित करण्यात आला होता. परंतु, जुलै 2022 पासून, प्राप्तकर्त्यांचा गहू आणि तांदूळ प्रवेश बंद करण्यात आला.

 कोणत्या १४ जिल्यामधें ही योजना आखण्यात येणार आहे?

जाणून घेण्यासाठी खाली क्लिक करा