Animal Movie Trailer Out: रणबीर सिंहचा धासू अवतार,धमाकेदार ट्रेलर बघा !

MAHA NEWS

Animal Movie Trailer : बॉलिवूड स्टार रणबीर कपूर यांचा फील्म ‘अनिमल’ चा धासू ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. ट्रेलर हा फार दमदार आहे आणि रणबीर कपूर हा पहिल्यांदा एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Animal Movie release : २०२३ मधील बड्या फ्लीम्स पैकी एक असलेली बॉलिवूड स्टार रणबीर कपूर यांची अपकमिंग फिल्म ‘अनिमल’ आणि प्रेक्षक ज्या ट्रेलर रिलीज वाट बघत होते, प्रेक्षकांची आणखी उत्सुकता वाढवत फिल्म मेकर्स ने आज ‘अनिमल’ चा ट्रेलर रिलीज केला आहे. ट्रेलर फार दमदार असून स्टार रणबीर कपूर यांचा लूक शानदार आहे. ट्रेलर बघूनच कळते कि रणबीर कपूर यांनी ‘अनिमल’ साठी किती मेहनत घेतली आहे.

वेगळी भूमिका

फिल्म ‘अनिमल’ मध्ये रणबीर कपूर एक आगळ्यावेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटी साठी येत आहे. फ्लीम मध्ये रणबीर कपूर यांचा लूक हा आक्रमक व खूंखार द्खावण्यात आला असून, रणबीर हे या फिल्म मध्ये मुलाचा रोले करत आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच रणबीर कपूर यांना अक्टिंग बद्दल दाद मिळत असून सर्व अभिनय क्षेत्रात त्यांचीच चर्चा होतेय.या ट्रेलरच्या सुरुवातीला तुम्हाला रणबीर कपूर त्याचे वडील अनिल कपूर यांच्याशी बोलत असल्याचे दिसेल. रणबीर वडिलांप्रमाणे वागतो आणि अनिल मुलाप्रमाणे प्रतिसाद देतो. यानंतर अनिलला एका सीनमध्ये दाखवण्यात आले आहे की, त्याचा मुलगा गुन्हेगार झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर, रणबीरच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि बॉबी देओलचा रक्ताने माखलेला चेहरा काही औरच सांगत आहे.

हा ट्रेलर नक्की बघा | Animal Movie Trailer

Animal Movie Cast:

फिल्म ‘अनिमल’ मध्ये रणबीर कपूर हे मुख्य भुमिकेमधे दिसणार आहे, त्या सोबतच अनिल कपूर, बॉबी देओल, रष्मिका मंदाना, तृप्ती डीमरी यांच्या सहित खूप साऱ्या कलाकारांनी महत्वाचे रोल निभावले आहे.

Animal Movie Release Date: फिल्म ‘अनिमल’ ही येणाऱ्या 1 डिसेंबर रोजी सर्व सिनेमागृहा मध्ये रिलीज होण्यासाठी पूर्णपणे तयार असून लवकरच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी सज्ज आहे.

Leave a comment