Age, Nationality and Domicile Certificate in Marathi | वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र मराठी

वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला 1 ओळखीचा पुरावा, 1 राहण्याचा पुरावा, 1 वयाचा पुरावा, 1 रहिवासी पुरावा, 1 इतर पुरावा व स्वयं घोषणापत्र सादर करावे लागते.