(CDAC Recruitment) प्रगत संगणन विकास केंद्रात 82 जागांसाठी भरती

Center for Development of Advanced Computing (C-DAC), CDAC Recruitment 2019 (CDAC Bharti 2019) For 82 Project Engineer, Project Assistant & Project Technician Posts.

0
cdac recruitment
MahaNews Jobs

MahaNews : CDAC Recruitment 2019 – सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्पुटिंग म्हणजेच प्रगत संगणन विकास केंद्र हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. सी. डी. ए. सी. (CDAC) तर्फे अधिकृत रित्या 82 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

संबंधित शाखेत पदविका, पदवी किंवा आई. टी. आई प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 31 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

संगणन विकास केंद्र या संस्थेमध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. सी. डी. ए. सी. (CDAC) संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

CDAC Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: CDAC (T)/RCT/02/2019 दिनांक: 16/10/2019

एकूण रिक्त जागा: 82 जागा.

पदाचे नाव: (A) प्रोजेक्ट इंजिनिअर ME/M. Tech – 14, (B) प्रोजेक्ट इंजिनिअर – 59, (C) प्रोजेक्ट असिस्टंट – 05, (D) प्रोजेक्ट टेक्निशिअन Diploma – 03, आणि (E) प्रोजेक्ट टेक्निशिअन – 01.

शैक्षणिक पात्रता आणि अटी:

पद A: एम. इ अथवा एम. टेक (पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/सिस्टिम) असणे आवश्यक.

पद B: पदवी प्राप्त असणे आवश्यक.

पद C: मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल पदविका असणे आवश्यक.

पद D: इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्पुटर पदविका असणे आवश्यक.

पद E: मेकॅनिकल आई. टी. आई असणे आवश्यक.

वयाची अट: उमेदवाराचे वय 31 ऑक्टोबर 2019 रोजी 30 ते 35 वर्षांपेक्षा अधिक नको.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी यांना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: तिरुवनंतपुरम, भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: {पद A & B – पुरुष: ₹500/- & महिला: ₹250/-} {पद C,D & E: पुरुष: ₹250/- & महिला: ₹100/-}

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 31 ऑक्टोबर 2019 (वेळ: 11:00 Pm वाजेपर्यंत.)

अधिकृत संकेतस्थळ: https://www.cdac.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी: पाहा

cdac recruitment
MahaNews Jobs

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Center for Development of Advanced Computing च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here