(ECIL Recruitment 2019) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये भरती

Electronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy. ECIL Recruitment for Junior Technical Officer Posts.

0
ecil recruitment
MahaNews

ECIL Recruitment 2019 (MahaNews) – इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच भारत इलेक्ट्रॉनिक्स निगम लिमिटेड हि संस्था केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. ई. सी. आई. एल. तर्फे अधिकृत रित्या एकूण 200 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्टूमेंटेशन/ मेकॅनिकल/कॉम्पुटर सायन्स/आई. टी. या विषयात पदवी प्राप्त असलेले विद्यार्थी 11 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

भारत इलेक्ट्रॉनिक्स निगम लिमिटेड मध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

ECIL Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: 40/2019

एकूण रिक्त जागा: 200 जागा.

पदाचे नाव: (A) ज्युनिअर टेक्निकल ऑफिसर.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: संबंधित विषयात 60% गुणांसह अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक.

वयाची अट: उमेदवाराचा जन्म 30 सप्टेंबर 1989 नंतर असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी याना 03 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 11 ऑक्टोबर 2019 (दुपारी 04:00 PM पर्यंत अर्ज स्विकारले जातील).

अधिकृत संकेतस्थळ: http://ecil.co.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: Apply Online

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा.

ecil recruitment 2019
MahaNews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Electronics Corporation of India Limited च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.


ECIL JTO Recruitment 2019 for 200 Posts

Electronics Corporation of India Limited (ECIL) is a Government of India Enterprise under the Department of Atomic Energy, ECIL Recruitment 2019 (ECIL Bharti 2019) for 200 Junior Technical Officer (JTO) Vacant Posts purely on contract basis (for Four Months).

Salary: 20072

Salary Currency: INR

Payroll: MONTH

Date Posted: 2019-10-04 00:00

Expiry Posted: 2019-10-11 00:00

Employment Type : FULL_TIME

Hiring Organization : ELECTRONICS CORPORATION OF INDIA LIMITED

Posting ID: 40/2019

Organization URL: http://www.ecil.co.in/

Location: ECIL Mumbai, 1207, SVS Rd, Opp. Siddhi Vinayak Temple,, Dadar West, Prabhadevi, Mumbai, Maharashtra, 400028, INDIA

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here