म्हैशाळ उपसा सिंचन कालव्यातून मौजे हिवरे गावासाठी पाणी सोडावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला निवेदन

5/5 - (15 votes)

Mhaisal Water Supply: हिवरे गावाला म्हैशाळ उपसा सिंचन कालव्यातून पाणी सोडावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जत तालुका मनसे अध्यक्ष बलभीम तात्या पाटील यांचे निवेदन.

Mhaisal Water Supply

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील मौजे हिवरे गावासाठी सध्या पाण्याची भरपुर प्रमाणात आवश्यकता आहे. या गावातील विहिरीची पाण्याची पातळी खाली गेली असून, त्यामुळे जनावरांना व शेळी मेंढयांना पिण्यासाठी पाण्याची अडचण होत आहे. व पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिके वाळत आहेत, या मूळे म्हैशाळ योजनेचे पाणी लवकरात लवकर सोडावे असे आवेदन करण्यात आले आहे.

Hivare News

Leave a Comment