(Indian Army Recruitment) भारतीय सैन्य मेगा भरती 2019

Indian Army Recruitment 2019, Indian Army Bharti 2019 for Havildar Surveyor Automated Cartographer (SAC) Batch 2019.

0
Indian army recruitment 2019
MahaNews

Indian Army Recruitment 2019 (MahaNews) – इंडियन आर्मी म्हणजेच भारतीय सेना केंद्र शासकीय सरकारी संस्थे अंतर्गत येते. इंडियन आर्मी तर्फे अधिकृत रित्या एकूण 20 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

बी. ए./बी. एस. सी. व बारावी उत्तीर्ण असलेले पात्र विद्यार्थी 30 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

भारतीय सेने मध्ये सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक सुवर्ण संधी ठरू शकेल. भारतीय सेनेच्या च्या अधिकृत संकेतस्थळावर या भरतीची घोषणा केली असून विविध टप्प्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात येणार आहे.

Indian Army Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

जाहिरात क्रमांक: हविलदार बॅच 2019

एकूण रिक्त जागा: 20 जागा.

पदाचे नाव: हविलदार (सर्व्हेअर ऑटोमेटेड कार्टोग्राफर).

शैक्षणिक पात्रता आणि अटी: गणित विषयासह बी. ए/बी. एस. सी. व बारावी (विज्ञान & गणित) परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक.

वयाची अट: जन्म दिनांक हि 01 ऑक्टोबर 1994 ते 01 ऑक्टोबर 1999 दरम्यान असणे आवश्यक.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: काहीही नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 30 ऑक्टोबर 2019.

लेखी परीक्षा: दिनांक 23 फेब्रुवारी २०२० (तारीख बदलू देखील शकते)

अधिकृत संकेतस्थळ आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा (०१ ऑक्टोबर पासून सुरु अर्ज भरू शकता.)

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या सुधृढ असणे आवश्यक आहे. शारीरिक चाचणी देखील भारतीय सेनेकडून करण्यात येइल.

Indian army recruitment
MahaNews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Indian Army च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here