महाराष्ट्र शारीरिकदृष्ट्या अपंग (विकलांग) पेन्शन योजना, ऑनलाईन अर्ज सुरु | Maharashtra Physically Handicapped Pension Scheme

MAHA NEWS

Maharashtra Physically Handicapped Pension Scheme

Maharashtra Physically Handicapped Pension Scheme: जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण शारीरिकदृष्ट्या अपंग (विकलांग) पेन्शन योजना बद्दल जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारकडून शारीरिकदृष्ट्या अपंग (विकलांग) या वर्गातील उमेदवारांना पेन्शन योजनेसाठी आमंत्रित करत आहेत. या योजना मध्ये जे अपंग (विकलांग) 18 ते 65 वर्षे योगटातील व 80% अपंग असलेले व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहेत. महाराष्ट्र सरकारकडून दिव्यांग व्यक्तींना दरमहा ६०० रु दिले जाते. जे अपंग असतील ते लोक ऑनलाईन अर्ज करू शकता.

Maharashtra Physically Handicapped Pension Scheme

महाराष्ट्रातील जे शारीरिकदृष्ट्या अपंग असतील त्याना ६००/- रुपये प्रति महिना दिले जाते. आणि अपंगत्व असलेल्या पुरुष किंवा महिला याना इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती योजनेतून २००/- रुपये व ८०% पेक्षा जास्त अपंग असलेल्या राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार प्रशिक्षण योजनेअंतर्गत ४००/- रुपये दरमहा दिले जातात.

ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी लगेच अधिकृत संकेतस्थळ जाऊन अर्ज करू शकता

महाराष्ट्र अपंग निवृत्ती वेतन योजना ऑनलाईन अर्ज करा | Maharashtra Handicap Pension Scheme Online Apply

ज्या अपंग निवृत्ती वेतन योजनेसाठी अर्ज करायचा आहे. त्या उमेदवारांनी तहसीलदार / तलाठी यांच्याकडे संपर्क साधावा. शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या व्यक्तींना ही महत्वाची पेन्शन योजना आहे ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाकडून चालवले जाते. sjsa.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन अर्ज करू शकता.

थोडक्यात आढावा

योजनेचे नावइंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती वेतन योजना
श्रेणीपेन्शन योजना
लाभार्थी श्रेणीसर्व अपंग व्यक्ती
लाभलाभार्थीला दरमहा ६०० रुपये
अर्ज प्रक्रियाजिल्हाधिकारी कार्यालय/ तहसीलदार/ तलाठी यांच्याकडे सादर करावा
संपर्कजिल्हाधिकारी कार्यालय/ तहसीलदार/ तलाठी
वयोगट18 ते 65 वर्षे वयोगटातील व्यक्ती
अधिकृत संकेतस्थळsjsa.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शारीरिकदृष्ट्या अपंग निवृत्ती वेतन योजना पात्रता | Maharashtra Physically Handicapped Pension Scheme Eligibility

या योजनेसाठी खालील उमेदवार पात्र असतील.

उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

या योजनेचा लाभ घेणारा व्यक्ती 18 ते 65 वयोगटातील असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील अपंग निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना सहाय्य रक्कम

या योजने मध्ये अपंग व्यक्तीला इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगत्व निवृत्ती योजनेतून दरमहा २००/- दिले जातील आणि राज्य प्रायोजित संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ४००/- दिले जातील.

Leave a comment