MPSC Book List by Topper (MPSC Exam Study Materials)

0
MPSC Book List
MPSC Book List

MPSC Book List for Exams – एम. पी. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण करणसाठी खालील दिलेल्या पुस्तकातून अभ्यास करावा. आम्ही वेळोवेळी हि लिस्ट अद्यावत करण्याचा प्रयत्न करतो.

राज्यसेवा पूर्व परीक्षा (MPSC Rajyaseva Pre Exam)

इतिहास

आधुनिक भारत: ग्रोवर आणि बेल्हेकर व जयसिंगराव पवार – Buy Now

प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत: K Sagar / Unique Academy – Buy Now

आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास: अनिल कठारे/गाठाळ – Buy Now

समाजसुधारक: भिडे-पाटील

शालेय पुस्तके: 5 वी, 6 वी, 8 वी व 11 वी


भूगोल

महाराष्ट्र भूगोल: ए. बी. सवदी/विठ्ठल पुंगळे – Buy Now

भारत आणि जग: ए .बी .सवदी/विठ्ठल पुंगळे – Buy Now

नकाशे: सवदी / ऑक्सफर्ड / नवनीत

शालेय पुस्तके: 4 थी ते 12 वी


राज्यशास्त्र

आपले संविधान / राज्यघटना: रंजन कोळंबे/ज्ञानदीप/लक्ष्मीकांत

पंचायतराज: खंदारे/लवटे – Buy Now

माईंड मॅप: अभिजित राठोड – Buy Now


अर्थशास्त्र

भारतीय अर्थव्यवस्था: रंजन कोळंबे / देसले – Buy Now

आर्थिक पाहणी (महाराष्ट्र / भारत) ठराविक मुद्दे

शालेय पुस्तके: 11 वी व 12 वी


सामान्य विज्ञान

विज्ञान: ५वी ते १० वी

NCERT पुस्तके: ५वी ते १० वी

सामान्य विज्ञान: लुसेन्ट पब्लिकेशन ( हिंदी / इंग्लिश ) – Buy Now

NCERT सारांश (मराठी): अनिल कोलते – Buy Now

सामान्य विज्ञान: कोलते/ज्ञानदीप – Buy Now


पर्यावरण 

शालेय पुस्तके:11 वी 12 वी पर्यावरण

पर्यावरण परिस्थितीकी: Tushar Sir/युनिक अकॅडमी – Buy Now


चालू घडामोडी 

वर्तमानपत्रे: लोकसत्ता, सकाळ, महाराष्ट्र टाईम्स

चालू घडामोडी: पृथ्वी मासिक, देवा जाधवर – Buy Now

इअर बुक: अभिनव प्रकाशन/सकाळ प्रकाशन – Buy Now

शासकीय: योजना, लोकराज्य, कुरुक्षेत्र.

हिंदी मासिके: प्रतियोगीता दर्पण / डेक्कन क्रोनिकल


पेपर – II :  CSAT

CSAT गाईड: अरिहंत प्रकाशन / टाटा मॅक ग्रो हिल

C-SAT गाईड: लुसेन्ट

व्हर्बल नॉन व्हर्बल: R S AGRAWAL (S चांद प्रकाशन)/लुसेन्ट – Buy Now

CSAT आकलन (उतारे): ज्ञानदीप प्रकाशन – Buy Now

अंकगणित: अभिनव प्रकाशन/नितीन प्रकाशन

बुद्धीमत्ता चाचणी: अभिनव प्रकाशन


राज्यसेवा मुख्य परीक्षा (MPSC Rajyaseva Main Exam)

पेपर – I: मराठी

मराठी व्याकरण: मो. रा. वाळिंबे – Buy Now

मराठी व्याकरण: बाळासाहेब शिंदे

अनिवार्य मराठी: के सागर प्रकाशन – Buy Now


पेपर – II : इंग्रजी

इंग्रजी व्याकरण: पाल आणि सुरी

इंग्रजी व्याकरण: बाळासाहेब शिंदे – Buy Now

अनिवार्य इंग्रजी: के सागर प्रकाशन


पेपर – III : सामान्य अध्ययन एक – इतिहास व भूगोल

आधुनिक भारताचा इतिहास: ग्रोवर आणि बेल्हेकर

आधुनिक भारताचा इतिहास: जयसिंगराव पवार

भूगोल (मुख्य परीक्षा): एच. के. डोईफोडे

मेगा स्टेट महाराष्ट्र: ए. बी. सवदी

कृषी व भूगोल: ए. बी. सवदी

महाराष्ट्राचा एट्लास

भारताचा भूगोल: विठ्ठल घारापुरे

कोणत्याही विद्यापीठाची कृषी डायरी / कृषिदर्शनी


पेपर – IV : सामान्य अध्ययन दोन – भारतीय संविधान व भारतीय राजकारण व कायदा

भारताची राज्यघटना आणि शासन: लक्ष्मीकांत / भारतीय राज्यघटना आणि शासन – डी . डी . बसू

भारताची राज्यघटना व घटनात्मक प्रक्रिया: तुकाराम जाधव ( युनिक अकॅडमी )/ रंजन कोळंबे

पंचायतराज: ज्ञानदीप प्रकाशन / के’ सागर प्रकाशन

भारतीय संविधान आणि भारतीय राजकारण: भाग 1 व भाग 2 – युनिक अकॅडमी


पेपर – V : सामान्य अध्ययन तीन – मानव संसाधन व मानवी हक्क

मानवाधिकार: NBT प्रकाश

मानव संसाधन विकास: युनिक अकॅडमी

मानवी हक्क: युनिक अकॅडमी

मानवी हक्क तत्व आणि दिशाभूल: उद्धव कांबळे

मानवी हक्क: प्रशांत दीक्षित

मानवी हक्क प्रश्न आणि उत्तरे: लिआ लेव्हिन

भारतीय सामाजिक समस्या व मुद्दे: रामचंद्र गुहा

मानवाधिकार आणि मनुष्यबळ: रंजन कोळंबे

शासनाच्या विविध विभागाचे अहवाल

भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी


पेपर -VI : सामान्य अध्ययन चार – अर्थव्यवस्था व नियोजन,विकासविषयक अर्थशास्त्र आणि कृषी,विज्ञान व तंत्रज्ञान विकास

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल

भारत आर्थिक पाहणी अहवाल

इंडियन इकॉनॉमी: दत्त सुंदरम

आर्थिक संकल्पना: विनायक गोविलकर

अर्थशास्त्र: कोळंबे / देसले

विज्ञान घटक: स्पेक्ट्रम

विज्ञान तंत्रज्ञान: प्रमोद जोगळेकर (के’सागर) – Buy Now

विज्ञान तंत्रज्ञान: सेठ प्रकाशन

स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र १: किरण जी. देसले (दीपस्तंभ प्रकाशन) – Buy Now


इतर स्पर्धा परीक्षा बुक लिस्ट साठी महान्यूज बुक लिस्ट पेज ला भेट देत राहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here