जय महाराष्ट्र, आपला MAHANEWS.co.in मध्ये आपले स्वागत आहे, आज आपण पीएम किसान योजनेच्या 13 व्या हफ्त्या बद्दल जाणून घेणार आहोत,
पीएम किसान योजनेची लाभार्थ्यांची यादी कसे पाहायचे हे जाणून घेवूया.
सगळ्यात पहिले तुम्हाला जर तुमचा पीएम किसान योजनेचा हफ्ता जमा झाला कि नाही हे पाहण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ या वेबसाईट वरती जावे.

नंतर वेबसाईट ओपन झाल्यावर Farmers Corner मधील BENIFICIARY LIST हा पर्याय दिसेल तर या पर्याय वरती क्लिक करावे.

सर्वप्रथम तुम्ही ज्या गावचे रहिवाशी आहे ते गाव निवडा.

त्यानंतर तुमचा जिल्हा. तालुका व गाव निवडून झाल्यावर Get रिपोर्ट या बटणावर क्लिक करा.
या प्रक्रियेनंतर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 13 व्या हप्त्याची लाभार्थ्यांची यादी दिसेल.
पीएम किसान योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांची यादी कसे पाहायचे हे जाणून घेवूया.
सगळ्यात पहिले तुम्हाला जर तुमचा पीएम किसान योजनेच्या अपात्र लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ या वेबसाईट वरती जावे.

वेबसाइट उघडल्यास PAYMENT SUCCESS मधील Dashboard पर्यायावरती क्लिक करा.

Dashboard उघडल्यास एक नवीन पेज ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला अपात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी पाहायचे आहे ते गाव निवडा.

त्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचे राज्य,जिल्हा,तालुका, व गाव निवडायचे आहे. त्यानंतर Submit बटण क्लिक करा.
त्यानंतर त्या गावाचा Dashboard दिसेल. Aadhaar Authentication Status हा पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर गावामधील Total Ineligible या टेबल मध्ये पीएम किसान योजना पात्र लाभार्थ्यांची यादी दिसेल.
PM Kisan 2023 Beneficiary Status
उत्तर:- पीएम किसान योजनेची लाभार्थ्यांची यादी कसे पाहायचे हे दिलेली आहे तरी तुम्ही पाहू शकता
उत्तर:- पीएम किसान १३ व्या योजनेची लाभार्थ्यांची यादी https://pmkisan.gov.in/ या संकेतस्थळ वर पाहू शकता.
आणखीन पहा
PM किसान 2023 स्थिती: 13वी लिस्ट रिलीजची तारीख! मोबाईल ॲप वापरून लाभार्थी यादी तपासा
PM किसान सन्मान निधीचा पगार वाढणार का? शेतकऱ्यांना ही भेट परवडेल!