(UPSC ESE Recruitment) इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा 2020

Union Public Service Commission, UPSC ESE Bharti 2020, Engineering Services Examination for Civil, Mechanical, Electrical and Electronics & Communication branch.

0
UPSC ESE Recruitment
MahaNews

UPSC ESE Recruitment 2019 (MahaNews) | यु. पी. एस. सी म्हणजेच संघ लोकसेवा आयोग मार्फत भारतातील विविध क्षेत्रांकरिता महत्वाच्या पदांकरिता भरती प्रदर्शित करण्यात येते. यु. पी. एस. सी तर्फे इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षेसाठी एकूण 496 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रदर्शित करण्यात आली आहे.

सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग यामध्ये पदवी प्राप्त असलेले पात्र विद्यार्थी 15 ऑक्टोबर 2019 आधी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात.

सरकारी नोकरी च्या शोधात असलेल्या पात्र विध्यार्थ्यांसाठी हि एक चांगली संधी ठरू शकेल. आयोगाने अधिकृत रित्या या भरतीची घोषणा केली असून विविध टप्यांमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. सिव्हिल सेवा हि आपल्याला भारतासाठी काम करण्याची एक सुवर्ण संधी देते.

UPSC ESE Recruitment संदर्भात सविस्तर माहिती:

परीक्षेचे नाव: इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा 2020

जाहिरात क्रमांक: 01/2020‐ENGG.

एकूण रिक्त जागा: 495 जागा.

पदाचे नाव: (A) सिव्हिल इंजिनिअरिंग श्रेणी I (B) मेकॅनिकल इंजिनिअरिंग श्रेणी II (C) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग श्रेणी III (D) इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग श्रेणी IV.

शैक्षणिक पात्रता आणि अटी: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयाची अट: 01 जानेवारी 2020 रोजी 21 ते 30 वर्षे असणे आवश्यक.

वयाच्या अटींमध्ये सूट: मागासवर्गीय यांना 05 वर्षे सूट आणि ओबीसी याना ३ वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन / ऑफलाईन.

अर्ज करण्यासाठी आकारण्यात आलेली रक्कम: खुला प्रवर्ग आणि ओबीसी साठी शुल्क 250 रुपये आणि इतरांसाठी 100 रुपये.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 ऑक्टोबर 2019.

परीक्षा दिनांक: 05 जानेवारी 2020.

अधिकृत संकेतस्थळ: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: येथे क्लिक करा

सविस्तर जाहिरात पीडीफ स्वरूपात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

UPSC ESE Recruitment 2020
MahaNews

याव्यतिरिक्त जर आपणास आणखी माहिती हवी असेल तर आपण Union Public Service Commission च्या अधिकृत संकेतस्थळास भेट देऊन ती मिळवू शकता. जर आपण या पदांसाठी पात्र असाल तर दिलेल्या लिंकद्वारे आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

हॉल तिकिट, परीक्षा दिनांक आणि इतर अपडेट्स साठी महान्यूज या वेबसाईट ला भेट देत राहा.

MahaNews टीम तर्फे आपल्याला स्पर्धा परीक्षा तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा! आपली काही शंका असेल तर ती आम्हला कमेंट करून जरूर विचारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here