PM किसान 13वा हफ्त्याची यादी जाहीर, तुमचे नाव आहे का तपासा
PM Kisan
योजनेमधून शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६,००० रुपये दिले जात असतात. प्रत्येक 4 महिन्याला २,००० हजार रुपये पद्धतीने तीन हफ्ते दिले जातात.
पुढे पहा यादीत नाव कसे पाहायचे
PM Kisan १३ व्या हफ्त्याची यादी कशी पाहायची ते पुढे दिलेली आहे. त्या पद्धती प्रमाणे अवलंब करा.
सर्व प्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी या योजनेच्या अधिकृत वेबसाइट जावे लागेल. अधिकृत वेबसाइट खाली दिलेली आहे.
अधिकृत वेबसाइट साठी येथे क्लिक करा
वेबसाइट ओपन पेमेंट SUCCES डॅशबोर्ड मधील पर्यायावर क्लिक करा.
View
More
Arrow
2
1
त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये गावातील अपात्र व पात्र लाभार्थींची यादी पाहायची आहे ते गाव निवडा
View
More
Arrow
2
तुमचे राज्य, जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडून सबमिट या बटणावर क्लिक करा.
View
More
Arrow
3
त्यानंतर तुम्हाला गावाचा संपूर्ण डॅशबोर्ड दिसेल. ऑनलाइन नोंदणी स्थिती या पर्यायावर क्लिक करा.
View
More
Arrow
4
गावातील Total Ineligible या या लिस्ट मध्ये तुम्हाला गावातील
PM Kisan
योजनेतील पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी दिसेल.
View
More
Arrow
5
शेळी पालन योजने मधून महाराष्ट्रतील शेतकऱ्यांना मिळणार ५०% अनुदान
आसाम रायफल्स भरती 2023 साठी 616 पदे उपलब्ध ऑनलाईन अर्ज करा
कुक्कुट पालन योजनेसाठी सरकार देणार तब्बल 1.5 लाख लगेच अर्ज करा
MORE STORIES
CHECK MORE