Old map Land record | आता जमिनीचा नकाशा पहा, आपल्या मोबाईलवर

MAHA NEWS

Old map Land record

Old map Land record: शेतकरी जमीन खरेदी करताना किंवा नवीन मार्ग तयार करण्यासाठी त्यांच्या जमीनचा नकाशा अपेक्षित असतो. सरकारने आता संगणकांवर ऑनलाइन नकाशा उपलब्ध करून देण्याची सुरुवात केली आहे. ज्यामुळे शेतकरी सोप्या पद्धतीने आपल्या गावाचे आणि जमीनचे नकाशा काढू शकतात. या लेखात, आम्ही आपल्याला गावाचे आणि शेतजमीनचे नकाशा कसे काढायचे याबाबत संपूर्ण माहिती प्रदान करणार आहोत.

Old map Land record

जमिनीचा नकाशा पहा खाली दिलेलीप्रमाणे:

  • जमीनच्या नकाशाची माहिती ऑनलाइन काढण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाइट वर जावे लागेल.

गट नंबर टाकून नकाशा डाऊनलोड करण्यासाठी

  • या पृष्ठावर जवळच्या बाजूला तुमच्याला स्थान (Location) दिसतो. या स्थानात तुमच्याला राज्य, रूरल आणि अर्बन ह्या दोन पर्यायांपैकी एक पर्याय निवडायचा दिसतो. जर तुम्ही ग्रामीण क्षेत्रात असाल तर तुम्हाला रूरल पर्याय निवडायचा आहे आणि शहरी क्षेत्रात असल्यास तुम्हाला अर्बन पर्याय निवडायचा आहे.
  • त्यानंतर तुमच्या जिल्ह्याची, तालुक्याची आणि गावाची निवड करावी लागेल आणि शेवटी ‘village map‘ वर क्लिक करायचं आहे.
  • त्यानंतर तुमची शेतजमीन ज्या गावात आहे तो गावाचा नकाशा स्क्रीनवर उघडतो.
  • होम हा पर्याय समाविष्ट आहे आणि त्यावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीनमध्ये पाहू शकता.
  • त्यानंतर डावीकडील + किंवा – या बटणावर क्लिक करून तुम्ही हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहू शकता, म्हणजे तुम्ही झूम इन किंवा झूम आऊट करू शकता. पुढे डावीकडे ज्या तीन एका खाली एक आडव्या रेखा दिसते त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे Mp Land Record.
  • आता जमिनीचा नकाशा कशा काढायचा ते पाहूया.
  • या पेजवर search by plot number या नावानं एक रकाना दिलेला आहे.
  • इथं तुम्हाला तुमच्या सातबारा उताऱ्यावरील गट क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर मग तुमच्या जमिनीचा गट नकाशा ओपन होतो.
  • होम या पर्यायासमोरील आडव्या बाणावर क्लिक करून आणि मग वजाबाकीचं (-) बटण दाबून तुम्ही पूर्ण नकाशा पाहू शकता.
  • आता डावीकडे plot info या रकान्याखाली तुम्ही नमूद केलेल्या गट नकाशातील शेतजमीन कुणाच्या नावावर आहे, त्या शेतकऱ्याचं नाव आणि त्याच्या नावावर किती जमीन आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
  • एका गट क्रमांकात ज्या ज्या शेतकऱ्याची जमीन आहे, त्याची सविस्तर माहिती इथं दिलेली असते Mp Land Record.
  • ही माहिती पाहून झाली की डाव्या बाजूला सगळ्यात शेवटी map report नावाचा पर्याय असतो.
  • यावर क्लिक केलं की, तुमच्या जमिनीचा plot report तुमच्यासमोर ओपन होतो. त्यावरच्या उजवीकडील खाली दिशा असलेल्या (downward arrow) बाणावर क्लिक केलं तो तुम्ही डाऊनलोड करू शकता.

येथे क्लिक करा

आणखीन पहा

नुकसान भरपाई व पिक विमा यादी जाहीर, येथे नाव तपासा

PM किसान 13वा हफ्त्याची यादी जाहीर, तुमचे नाव आहे का तपासा

Leave a comment