आजचा तूर बाजार भाव ( 28 फेब्रुवारी 2023 )

MAHA NEWS

Tur Bajar Bha

Tur Bajar Bhav Today: नमस्कार शेतकरी मित्रांनो Mahanews बाजारभाव मध्ये आपले स्वागत आहे. शेतकऱ्यांना बाजारभावाची माहिती वेळेवर मिळणे गरजेचे आहे. या माहितीच्या आधारे शेतकरी आपला माल योग्य वेळेत आणि चांगल्या दारात विकू शकतील आणि या बाजारभावातून शेतकऱ्यांना जास्त नफा मिळू शकतो.

Tur Bajar Bha

Tur Bajar Bhav 28 February 2023: आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमधील कमी व जास्त दर आणि सामान्य दरांची तपशीलवार माहिती देऊ. शेतकऱ्यांनी आपला माल योग्य वेळी आणि सर्वोत्तम किंमतीत विकण्यासाठी बाजारातील बाजारभावावर बारकाईने लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे. राज्यातील तूर बाजारातील सध्याचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत वाचत रहा.

आजचा तूर बाजार भाव पहा

शेतमाल : तूर

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
28/02/2023
सोलापूरलालक्विंटल23750075007500
अकोलालालक्विंटल2244600083557500
अमरावतीलालक्विंटल4107775084178083
यवतमाळलालक्विंटल445730082707785
मालेगावलालक्विंटल75290278267601
नागपूरलालक्विंटल3293760083008125
पवनीलालक्विंटल13725072507250
अक्कलकोटलालक्विंटल275785081508000
वाशीम – अनसींगलालक्विंटल150775082008050
चाळीसगावलालक्विंटल75680075807300
हिंगोली- खानेगाव नाकालालक्विंटल176760080007800
जिंतूरलालक्विंटल37784082368000
मलकापूरलालक्विंटल2420767586008050
परतूरलालक्विंटल7780082008100
दोंडाईचाक्विंटल21715174007300
भोकरक्विंटल87725078787564
कारंजाक्विंटल1750720084807850
मोर्शीक्विंटल1012790081558027
हिंगोलीगज्जरक्विंटल355808085208300
गंगाखेडलालक्विंटल11750077007500
मेहकरलालक्विंटल960720082507900
वरोरा-खांबाडालालक्विंटल25680072006900
आंबेजोबाईलालक्विंटल22785182708000
औराद शहाजानीलालक्विंटल19780082608030
मुखेडलालक्विंटल27755079007640
तुळजापूरलालक्विंटल40750086008000
राजूरालालक्विंटल83746079007850
आष्टी (वर्धा)लालक्विंटल194740076007500
देवळालालक्विंटल3595571607055
सोनपेठलालक्विंटल17740082008000
दुधणीलालक्विंटल1667655082507550
नामपूरलालक्विंटल5640069006900
वर्धालोकलक्विंटल109781081258000
अहमहपूरलोकलक्विंटल150700080007500
काटोललोकलक्विंटल177700081007700
देगलूरपांढराक्विंटल88720081617680
बीडपांढराक्विंटल97737182507927
शेवगावपांढराक्विंटल32790079007900
शेवगाव – भोदेगावपांढराक्विंटल6740077007400
देउळगाव राजापांढराक्विंटल50650080007800
औराद शहाजानीपांढराक्विंटल36780083018050
तुळजापूरपांढराक्विंटल45750086008000

आपल्या Mahanews.co.in वेबसाइटवर जाऊन महाराष्ट्रातील नवीनतम बाजारभावाबद्दल माहिती मिळवा आणि आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा, हे आपल्या शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर असणार आहे.

Leave a comment